एक्स्प्लोर
PHOTO: डेनिम शॉर्ट ड्रेसमध्ये क्रिती सॅननचा हॉट अंदाज!
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' साठी चर्चेत आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर शाहिद कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
(pc:kritisanon/instagram)
1/8

अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. (pc:kritisanon/instagram)
2/8

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' साठी चर्चेत आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर शाहिद कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.(pc:kritisanon/instagram)
Published at : 24 Jan 2024 05:35 PM (IST)
आणखी पाहा























