एक्स्प्लोर
PHOTO: काडिपत्याचे फायदे वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल; जाणून घ्या!
कढीपत्त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि ते स्वयंपाकात वापरले जातात. आपण ते विविध प्रकारे सेवन करतो.
कढीपत्ता
1/9

कढीपत्ता पचन, वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रण, केस आणि त्वचेसाठी चांगले मानले जाते.
2/9

कढीपत्त्यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
Published at : 23 May 2025 04:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























