मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकKhatron Ke Khiladi 12 फेम कनिका मान खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस; पाहा फोटो!
Khatron Ke Khiladi 12 फेम कनिका मान खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस; पाहा फोटो!
Written By : abp majha web team | Updated at : 25 Jul 2022 04:55 PM (IST)
(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
1/6
झी टीव्हीच्या लोकप्रिय शो गुड्डन तुमसे ना हो पायेगामध्ये गुड्डनची भूमिका साकारून आपल्या क्युट स्टाईलसाठी घरोघरी लोकप्रिय झालेली कनिका मान आजकाल खतरों के खिलाडी 12 मध्ये स्टंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
2/6
कनिका तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर अभिनेत्रीची बबली स्टाईल देखील सर्वांना पसंत केली जात आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
3/6
कनिकाचा निरागसपणा आणि गोंडसपणा कुणालाही तिच्या आकर्षित करण्यासाठी पुरेसा आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
4/6
गुड्डन तुमसे ना हो पायेगा मध्ये कनिका मानने अतिशय गोंडस मुलीची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
5/6
7कनिकाच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर तुम्हाला एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील.कनिका मानच्या चाहत्यांची कमी नाही. इंस्टाग्रामवर तिचे 7.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
6/6
खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)