एक्स्प्लोर
Karisma Kapoor : करिष्माचा 'कूल' लूक; फोटोवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
karisma kapoor
1/7

अभिनेत्री करिष्मा कपूर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Karisma Kapoor/Instagram)
2/7

करिष्मानं नुकतेच तिच्या 'कूल' लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Karisma Kapoor/Instagram)
3/7

करिष्मानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती टीशर्ट आणि ब्लॅक कलरची पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. (Karisma Kapoor/Instagram)
4/7

करिष्माच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Karisma Kapoor/Instagram)
5/7

करिष्माच्या सोशल मीडियावरील फोटोवर अनेक युझर्स लाइक्स आणि कमेंट्स करतात. (Karisma Kapoor/Instagram)
6/7

करिष्मा लवकरच ब्राउन या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Karisma Kapoor/Instagram)
7/7

ब्राउन हा चित्रपट आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. (Karisma Kapoor/Instagram)
Published at : 17 Jun 2022 05:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















