एक्स्प्लोर
Kareena Kapoor Maldives Vacation : करीना आणि करिश्माची मालदीव सफर; फोटो चर्चेत!
kareena
1/6

Kareena Kapoor Maldives Vacation : अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. (photo:kareenakapoorkhan/ig)
2/6

करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर या दोघीही मुलांसोबत बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहेत. प्रत्येकाची पाठ कॅमेऱ्याकडे आहे. समोर समुद्र असून दोन्ही बाजूला नारळाची झाडे दिसत आहेत. (photo:kareenakapoorkhan/ig)
Published at : 21 Mar 2022 02:56 PM (IST)
आणखी पाहा























