एक्स्प्लोर
PHOTOS : दोन मुलांच्या जन्मानंतरही करीना कपूर देतेय फिटनेस गोल, अभिनेत्रीचे सिझलिंग फोटो पाहिलेत का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/274281875a910a3a317e70761e45424a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kareena Kapoor Khan
1/6
![बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण, या सगळ्यामध्ये करीनाचा लूक नेहमीच तिच्याकडे लक्ष वेधून घेतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/99948cddba3983502ab8d537d2dff94aa35d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण, या सगळ्यामध्ये करीनाचा लूक नेहमीच तिच्याकडे लक्ष वेधून घेतो.
2/6
![चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अभिनेत्री स्वतः तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायला विसरत नाही. आता पुन्हा एकदा करीनाचा नवा लूक चर्चेत आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/339c0f5240a25050de49c55280d3f2fbe707b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अभिनेत्री स्वतः तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायला विसरत नाही. आता पुन्हा एकदा करीनाचा नवा लूक चर्चेत आला आहे.
3/6
![करीना काही काळापूर्वी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली असून, तिने तिच्या नव्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. तिच्या फॉलोअर्सची यादी दिवसेंदिवस वाढत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/58d4c3d88c7cc31128045a607b8bf526ce962.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीना काही काळापूर्वी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली असून, तिने तिच्या नव्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. तिच्या फॉलोअर्सची यादी दिवसेंदिवस वाढत आहे.
4/6
![आता पुन्हा करीनाने तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोंमध्ये, अभिनेत्री काळ्या रंगाचा जंपसूट परिधान केलेली दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/2213d2113d39cf31ba98311d022f1424925a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा करीनाने तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोंमध्ये, अभिनेत्री काळ्या रंगाचा जंपसूट परिधान केलेली दिसत आहे.
5/6
![करीनाने तिचा सिझलिंग अवतार पूर्ण करण्यासाठी हूप इअरिंग्ज घातले आहेत. यासोबत स्मोकी आय आणि न्यूड मेकअप के’ला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/33614ca790a676fe0263327c365a7da2ecaeb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीनाने तिचा सिझलिंग अवतार पूर्ण करण्यासाठी हूप इअरिंग्ज घातले आहेत. यासोबत स्मोकी आय आणि न्यूड मेकअप के’ला आहे.
6/6
![यादरम्यान तिने आपले केस मोकळे सोडले होते. या अवतारात ती खूपच हॉट दिसत होती. (Photo : @kareenakapoorkhan/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/7424e0a086c0d68930b2fe35241a6502436d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान तिने आपले केस मोकळे सोडले होते. या अवतारात ती खूपच हॉट दिसत होती. (Photo : @kareenakapoorkhan/IG)
Published at : 10 Apr 2022 06:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)