एक्स्प्लोर
Kareena-Saif Photos : बॉस लेडी लूकमध्ये करीनाचा हटके लूक; तर सैफच्याही लूकनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
Kareena-Saif Photos : बऱ्याच काळानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर खान मार्वल वेस्टलँडर्स इव्हेंटमध्ये एकत्र दिसले.
Kareena-Saif Photos
1/7

आपल्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट लूकने करिना इव्हेंटमध्ये सगळ्यांपेक्षा जास्त उठून दिसली.
2/7

या इव्हेंटमध्ये प्राजक्ता कोळी, मसाबा गुप्ता, सिकंदर खेर, मिथिला पालकर असे अनेक स्टार्सही पोहोचले होते. पण या सगळ्यात करीनाच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
Published at : 10 Feb 2023 07:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















