एक्स्प्लोर
हिरवा पटियाला सूट, कानातले आणि हातात बांगड्या घालून नटली जॅस्मिन; पाहा फोटो!
34 वर्षीय जॅस्मिन भसीन आजकाल टीव्हीपेक्षा पंजाबी चित्रपटांमध्ये जास्त दिसत आहे.

Jasmine Bhasin
1/9

या छायाचित्रात जॅस्मिनने हिरवा पटियाला सूट घातला आहे आणि बाल्कनीत उभी असताना ती किलर पोज देत आहे.
2/9

अभिनेत्रीचा हा पटियाला सूट तिला चांगलाच शोभतोय .
3/9

या सूटसोबत जॅस्मिननने कानात मोठे झुमके आणि हातात बांगड्या घातल्या आहेत.
4/9

तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने तिच्या चेहऱ्यावर कमी मेकअप केला आहे, तिच्या कपाळावर एक छोटी बिंदी आहे आणि तिचे केस खुले आहेत.
5/9

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
6/9

काही दिवसांपूर्वी जॅस्मिन एका अपघाताची शिकार झाली. लेन्स घातल्याने तिच्या डोळ्यांना दुखापत झाली, त्यानंतर ती घाईघाईने डॉक्टरांकडे गेली आणि काही दिवस डोळ्यांवर पट्टी बांधावी लागली.
7/9

सध्या अभिनेत्रीची प्रकृती ठीक आहे.
8/9

या अपघातानंतर जॅस्मिनने तिचा मुस्लिम बॉयफ्रेंड अली गोनी याचे खूप कौतुक केले होते.
9/9

या कठीण काळात अलीने आपली खूप काळजी घेतल्याचे तिने सांगितले होते. (pc:jasminbhasin2806/ig)
Published at : 30 Aug 2024 11:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
