एक्स्प्लोर
Janhvi Kapoor Saree look: जान्हवी कपूरने साडीत दाखवली रॉयल स्टाईल, तिच्या देसी लुकने वेधलं लक्ष!
जान्हवी कपूरने अलीकडेच सोशल मीडियावर लाल साडीत तिची रॉयल स्टाईल दाखवली. तिने गोल्डन एम्ब्रॉयडरी आणि जरी वर्क असलेली साडीसह हिरवा ब्लाउज आणि हेवी चोकर नेकलेस घातला होता.
(Photos Source: @janhvikapoor/instagram)
1/10

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती आपल्या स्टायलिश लूकने लोकांना वेड लावते.
2/10

जान्हवी वेस्टर्नपासून ते इंडियन आउटफिट्सपर्यंत सगळ्यात सुंदर दिसते.
Published at : 16 Aug 2024 04:23 PM (IST)
आणखी पाहा























