एक्स्प्लोर
Jai Jai Swami Samarth Marathi Serial: स्वामींच्या रामरूप दर्शनानं प्रेक्षक भावविभोर; रामनवमी विशेष सप्ताहात श्रीरामांनी जपलेल्या मूल्यांचा होणारा साक्षात्कार!
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samarth) मालिकेत (Marathi Serial) रामनवमीच्या निमित्तानं विशेष भाग साजरा करण्यात आला.
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track
1/9

रामनवमीच्या निमित्तानं साजरा झालेला विशेष भाग आणि सुरू झालेल्या रामनवमी सप्ताहाचं कथानक, भक्ती, आणि मूल्यांचा एक प्रभावी संगम ठरलं आहे.
2/9

या विशेष पर्वानं एकीकडे राम आणि सीतेच्या नात्यातील विश्वासाचं गोड तत्व प्रेक्षकांसमोर मांडलं, स्वामींच्या रामरूप दर्शनाने प्रेक्षक भावविभोर झाले आहेत. तर दुसरीकडे सत्यवान आणि कलावती या जोडप्याच्या रूपात त्या मूल्यांची आजच्या काळातील गरज दाखवली जात आहे.
Published at : 08 Apr 2025 02:12 PM (IST)
आणखी पाहा























