एक्स्प्लोर
Photo : सिद्धार्थ -कियाराराच्या लग्नाला ईशा अंबानी लावणार हजेरी
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

isha ambani
1/10

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी पती आनंद पिरामलसोबत रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता जैसलमेरला पोहोचली आहे.
2/10

जैसलमेरला येथे ईशा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
3/10

ईशा आंबानी आणि कियारा यांची बालपणीची मैत्री आहे.
4/10

बालमैत्रीणीचं लग्न आहे म्हटल्यावर ईशा आपल्या कुटुंबासह हजेरी लावणार आहे.
5/10

ईशा अंबानी पती आनंद पिरामल यांच्यासह मुंबईहून चार्टर्ड फ्लाइटने जैसलमेर विमानतळावर पोहोचले आणि तेथून सूर्यगढ पॅलेस गॉनला रवाना झाले
6/10

ईशा आणि आनंद विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच अंबानींची खासगी सुरक्षा, रिलायन्सचे स्थानिक अधिकारी, स्थानिक पोलिसांच्या दोन जीप आणि 15-20 वाहनांचा ताफा जैसलमेर विमानतळावर दोघांना पिकअप करण्यासाठी सुमारे 2 तास थांबले होते.
7/10

ईशा आणि आनंद विमानतळाबाहेर येताच वाहनांचा ताफा सूर्यगड पॅलेसकडे रवाना झाला.
8/10

पापाराझींनी यावेळी दोघांची काही क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद केली.
9/10

मोबाईल आणि छोटी पर्स हाता घेऊन ईशा विमानतळावर पोहोचली.
10/10

बी-टाऊनच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीची गणना होते.
Published at : 06 Feb 2023 12:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
