एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Ira nupur honeymoon : हनीमून ट्रीपमध्येही नुपूरचा फिटनेस फंडा, पाहा फोटो!
Ira nupur honeymoon : हनीमून ट्रीपमध्येही नुपूरचा फिटनेस फंडा!
हनीमून ट्रीपमध्येही नुपूरचा फिटनेस फंडा! (Photo credit : Instagram/@khan.ira)
1/9

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी आयरा खान हिचा काही दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला. (Photo credit : Instagram/@khan.ira)
2/9

3 जानेवारीला आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी रजिस्टर मॅरेज केलं. (Photo credit : Instagram/@khan.ira)
3/9

आमिर खानची मुलगी आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा 10 जानेवारी रोजी उदयपूर येथे विवाह झाला. (Photo credit : Instagram/@khan.ira)
4/9

या जोडप्याने उदयपूरला ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. (Photo credit : Instagram/@khan.ira)
5/9

या जोडप्याचं ग्रँड रिसेप्शन 13 जानेवारीला मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. आयरा आणि नुपूरचं रिसेप्शन मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मोठ्या दिमाखात पार पडलं. (Photo credit : Instagram/@khan.ira)
6/9

'आयरा खान' ने नुकतेच आपल्या हनीमून ट्रीपचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@khan.ira)
7/9

आयरा आणि नुपूर आपल्या हनीमून ट्रीपसाठी 'इंडोनेशिया' गेले. (Photo credit : Instagram/@khan.ira)
8/9

आयराने फोटो शेअर करताना नुपूरसाठी खूप छान कॅप्शन लिहिले आहे. (Photo credit : Instagram/@khan.ira)
9/9

हनीमून ट्रीपमध्येही नुपूरचा फिटनेस फंडा पाहायला मिळत आहे. (Photo credit : Instagram/@khan.ira)
Published at : 04 Feb 2024 12:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























