एक्स्प्लोर
Indrayani Colours Marathi Serial Track: इंद्रायणीच्या भक्तीच्या प्रकाशासमोर, उभी ठाकणार श्रीकलाची काळोखी छाया!
Indrayani Colours Marathi Serial Track : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका इंद्रायणीचे नुकतेच 500 भाग पूर्ण झाले आहेत. आणि आता पुढचा पल्ला गाठण्यासाठी संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.
Indrayani Colours Marathi Serial Track
1/8

इंद्रायणीच्या स्वप्नात पुन्हाएकदा दैवी संकेत दिसतो. मोठं संकट जवळ येत असल्याचं भाकीत तिच्या मनात उमटतं. हे संकट नेमकं कोणतं, कोणावरून येणार आणि दिग्रसकर घराणं कसं गुंतणार याविषयी मात्र अद्याप गूढ दाटलेलं आहे. पण या गूढामागे जी व्यक्ती आहे ती म्हणजे श्रीकला.
2/8

ती इंद्रायणी आणि तिच्या संपूर्ण परिवाराला नुकसान पोहोचवण्यासाठी, तिच्या जवळच्यांना तिच्यापासून हिरावून घेण्यासाठी आली आहे. आणि तिचं पहिलं लक्ष्य आहे.
Published at : 05 Sep 2025 02:38 PM (IST)
आणखी पाहा























