एक्स्प्लोर

Happy Birthday Yash | 'यश'शिखरावर असणाऱ्या KGF फेम अभिनेत्याचे वडील आजही चालवतात बस, कुटुंब जगतं मध्यमवर्गीय आयुष्य

1/6
(सर्व छायाचित्र - इन्स्टाग्राम)
(सर्व छायाचित्र - इन्स्टाग्राम)
2/6
येत्या काळात यश 'केजीएफ' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यामुळं चित्रपचाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

3/6
अभिनेत्री राधिका पंडित हिच्यासह यशनं विवाह केला. या लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीला दोन मुलं आहेत. यश आणि राधिका एकत्रितपणे एक संस्थाही चालवतात, ज्या माध्यमातून ते गरजूंची मदत करतात.

4/6
खुद्द एसएस राजामौली या प्रख्यात दिग्दर्शकांनीही यशच्या वडिलांचा उल्लेख 'स्टार' म्हणून केला होता. चित्रपटांमध्ये यशला एकाएकी लोकप्रियता मिळाली नाही. रुपेरी पडद्यावर  झळकण्यापूर्वी तो मालिकांमध्ये काम करत होता. चित्रपटांच्या विश्वातही सुरुवातीला त्यानं सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या.

5/6
यशचा जन्म कर्नाटकातील हासन जिल्ह्यातला. नवीन कुमार गौडा असं त्याचं मूळ नाव. त्याचे वडील बस चालकाचं काम करायचे. ते आजही हेच काम करतात. आपल्या वडिलांना त्यांचं काम फार आवडतं आणि ते आजही तेच काम करतात. मुळात हीच बाब आपल्या कुटुंबाला जोडणाा दुवा आहे, असं यश एकदा एका मुलाखतीत म्हणाला होता.

6/6
KGF Star 'केजीएफ स्टार', म्हणूनच नावारुपाला आलेल्या या अभिनेत्याचा कन्नड चित्रपट वर्तुळात जितका नावलौकिक आहे, तितकंच प्रेम त्याला आता विविधभाषी प्रेक्षकांकडून मिळत आहे. यश आज करिअरमध्ये फार पुढे आला असला तरीही त्याचं कुटुंब मात्र आजही मध्यमवर्गीय आयुष्य जगतं असं म्हटलं जातं.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

Embed widget