एक्स्प्लोर
Hruta Durgule : अभिनेत्री हृता दुर्गुळेचा 'गुलाबी' अंदाज; साजऱ्या मुखड्यावर चाहते फिदा
Hruta Durgule Photos : अभिनेत्री हृता दुर्गुळेने नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
Hruta Durgule Photos
1/10

या फोटोंमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळेचा गुलाबी अंदाज पाहायला मिळत आहे.
2/10

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ह्रता फारच गोड आणि सुंदर दिसत आहे.
Published at : 23 Sep 2022 01:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















