एक्स्प्लोर

PHOTO: 'बिग बॉस 13' फेम हिमांशी खुरानाचा देसी लूक; साडीत दिसतेय खास!

पंजाबी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

1/10
पंजाबची सुपरमॉडेल, गायिका आणि अभिनेत्री हिमांशी खुराना सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे.  (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

2/10
हिमांशी खुरानाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती देसी  लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

3/10
सोशल मीडियावर येताच, अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर हिट झाले आहेत. तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

4/10
या फोटोशूटमध्ये हिमांशीचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे. तिने यात निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

5/10
हिमांशी खुरानाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोक फॉलो करतात. त्याचबरोबर हिमांशी तिच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

6/10
हिमांशीच्या खास स्टाइलचे लाखो चाहते आहेत.  (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

7/10
बिग बॉस सीझन 13 मध्ये असीम रियाझसोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत आलेली हिमांशी खुराना एक प्रसिद्ध सेलिब्रिटी बनली आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

8/10
आपल्या अभिनयासोबतच तिने आवाजाची जादूही लोकांवर खूप चालवली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

9/10
हिमांशी खुरानाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पंजाबी चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

10/10
सध्या ती तिच्या 'गवारा नही' या गाण्यामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam  | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?

Embed widget