एक्स्प्लोर
Kajol Business And Networth: जाहिरातीचे घेते दोन कोटी, महागड्या गाड्या, काजोलची संपत्ती नेमकी किती?
अजय देवगणची पत्नी दिग्गज अभिनेत्री काजोल गेल्या 3 दशकांपासून लोकांचे सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजन करते. अभिनयाच्या जोरावर काजोल कोट्यवधींची मालकीन बनली आहे.
Kajol Business And Networth: अभिनेत्री काजोलचा आज 50 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने काजोलची संपत्ती किती ते जाणून घेऊ या..
1/7

'बेखुदी' या चित्रपटापासून अभिनेत्री काजोलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. 'बेखुदी' या चित्रपटानंतर काजोलने हिंदी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ( P.C kajol )
2/7

चित्रपटा व्यतिरिक्त काजोल अन्य उद्गोगांच्या माध्यमातून चांगली कमाई करते. सध्या काजोल चित्रपटांमध्ये फारशी दिसत नाही. मात्र तिचे राहणीमाण फार उच्च दर्जाचे आहे. ( P.C kajol )
Published at : 05 Aug 2024 03:08 PM (IST)
आणखी पाहा























