एक्स्प्लोर

Birthday Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या ग्लॅमरस अदा!

(Photo:@malaikaaroraofficial/IG)

1/7
बॉलिवूड अभिनेत्री मलायकाचा आज वाढदिवस आहे. उत्कृष्ट अभिनयासोबत, आपल्या आपले लूक्स आणि स्टाईलमुळे कायम चाहत्यांची मनं जिंकत असते.  (Photo:@malaikaaroraofficial/IG)
बॉलिवूड अभिनेत्री मलायकाचा आज वाढदिवस आहे. उत्कृष्ट अभिनयासोबत, आपल्या आपले लूक्स आणि स्टाईलमुळे कायम चाहत्यांची मनं जिंकत असते. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
2/7
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपले लूक्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपले लूक्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
3/7
फोटो मध्ये मलायका खूपच छान दिसतीये.. सोशल मीडिया वर तिने तिच्या अदांनी सर्वांना घायाळ केलंय.. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
फोटो मध्ये मलायका खूपच छान दिसतीये.. सोशल मीडिया वर तिने तिच्या अदांनी सर्वांना घायाळ केलंय.. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
4/7
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मलायका ही अरबाजची संपत्ती आणि नावाचा वापर करत होती अशी चर्चा आहे. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मलायका ही अरबाजची संपत्ती आणि नावाचा वापर करत होती अशी चर्चा आहे. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
5/7
हॉटनेस आणि फिटनेस या दोन्हीमध्ये मलाईका खूप चर्चेत असते (Photo:@malaikaaroraofficial/IG)
हॉटनेस आणि फिटनेस या दोन्हीमध्ये मलाईका खूप चर्चेत असते (Photo:@malaikaaroraofficial/IG)
6/7
मलाईका सोशल मीडियावर आपले फोटो सतत पोस्ट करत असते. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
मलाईका सोशल मीडियावर आपले फोटो सतत पोस्ट करत असते. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
7/7
स्टाईलसाठी ती अनेक प्रयोग करत असते. मात्र साडीमध्ये मलाईकाचं सौंदर्य अजूनच खुलुन दिसते. (Photo:@malaikaaroraofficial/IG)
स्टाईलसाठी ती अनेक प्रयोग करत असते. मात्र साडीमध्ये मलाईकाचं सौंदर्य अजूनच खुलुन दिसते. (Photo:@malaikaaroraofficial/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...';  35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा,  सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget