एक्स्प्लोर

Happy Birthday Ananya Panday : हॅपी बर्थडे अनन्या पांडे! जाणून घ्या अनन्याविषयी काही रंजक गोष्टी

Happy Birthday Ananya Panday : अनन्या पांडेची गणना बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Happy Birthday Ananya Panday : अनन्या पांडेची गणना बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Happy Birthday Ananya Panday

1/9
'स्टुडंट ऑफ द इयर 2' (Student Of The Year 2) चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Panday) आज 24 वा वाढदिवस साजरा करत आहे.
'स्टुडंट ऑफ द इयर 2' (Student Of The Year 2) चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Panday) आज 24 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/9
अनन्याने अगदी कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळक निर्माण केली. अनन्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अनन्या पांडेला अभिनयाचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला आहे.
अनन्याने अगदी कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळक निर्माण केली. अनन्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अनन्या पांडेला अभिनयाचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला आहे.
3/9
तिचे वडील 'चंकी पांडे' हे देखील उत्तम अभिनेते आहेत. अनन्या पांडेची गणना बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते. आज अनन्याच्या वाढदिवसानिमित्त तिच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
तिचे वडील 'चंकी पांडे' हे देखील उत्तम अभिनेते आहेत. अनन्या पांडेची गणना बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते. आज अनन्याच्या वाढदिवसानिमित्त तिच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
4/9
अनन्याच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली. त्यानंतर ती 'पती पत्नी और वो', ईशान खट्टरसोबत 'खाली पीली'मध्ये दिसली होती. 2022 मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले. लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार  विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.

5/9
अनन्या पांडे प्रामुख्याने तिच्या चित्रपट आणि जाहिरातींतून कमाई करते. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी दोन कोटींची फी घेते. यासोबतच ती ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडेची एकूण संपत्ती 30 कोटींहून अधिक आहे.

6/9
अनन्या पांडेचे स्वतःचे आलिशान घर आहे. मुंबईतील पाली हिल येथील एका घरात ती आपल्या कुटुंबियांसह राहते. तिने आपल्या घरात आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. त्यांच्या घराची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते.

7/9
अनन्या पांडेला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. रिपोर्ट्सनुसार, तिच्या कार कलेक्शनमध्ये 88.24 लाख किमतीची 'रेंज रोव्हर स्पोर्ट', 63.30 लाखांची 'मर्सिडीज-बेंझ ई-क्लास', 33 लाख किंमतीची 'स्कोडा कोडियाक' आणि इतर अनेक कारचा समावेश आहे.

8/9
अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलीयन फॉलोअर्स आहेत. अनन्या अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते.
अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलीयन फॉलोअर्स आहेत. अनन्या अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते.
9/9
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अनन्या पुढे सिद्धांत चतुर्वेदीबरोबर 'खो गए हम कहाँ' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 मध्येदेखील दिसणार आहे.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अनन्या पुढे सिद्धांत चतुर्वेदीबरोबर 'खो गए हम कहाँ' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 मध्येदेखील दिसणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mamachya Govyala Jauya: मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: 'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget