एक्स्प्लोर
Devoleena Bhattacharjee Pregnancy: 'गोपी बहू' होणार आई, शेअर केली आनंदाची बातमी!
देवोलिना भट्टाचार्जी लवकरच आई होणार आहे. तिने पती शाहनवाज शेखसोबतचे काही फोटो शेअर करून तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.
devoleena/
1/9

टीव्ही शो 'साथ निभाना साथिया'मध्ये गोपी बहूची भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लवकरच आई होणार आहे.
2/9

आता तिने स्वतःच त्याच्या सर्व चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एकामागून एक अनेक फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.
Published at : 16 Aug 2024 02:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























