एक्स्प्लोर

PHOTO: प्रियांका पासून दीपिकापर्यंत.. गंगूबाई या भूमिकेसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाची ऑफर?

alia

1/6
आलिया भटचा  (Alia Bhatt) बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.

2/6
पण गंगूबाई या भूमिकेसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाची ऑफर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिली होती-

3/6
संजय लीला भन्साळी यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला देखील गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची ऑफर दिली होती. पण नंतर राणी आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. राणीनं संज लीला भन्साळी यांच्या ब्लॅक या चित्रपटामध्ये काम केले आहे.

4/6
संजय लीला भन्साळी यांच्या  रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये दीपिकानं प्रमुख भूमिका साकारली. अनेकदा दीपिकानं संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसला भेट दिली त्यामुळे दीपिका गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात होते.

5/6
अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची ऑफर देण्यात आली. पण प्रियांकानं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण ती त्यावेळी दोन हॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग करत होती.

6/6
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट, शांतनु,अजय देवगण विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा

Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट अपडेट, बातम्यांचा वेगवान आढावा : 17 OCT 2024Aditi Tatkare Facebook Hack | मंत्री आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक, अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेजImtiaz Jaleel On Nanded Bypoll Election | नांदेड पोटनिवडणुकीच्या मैदानात इम्तियाज जलील उतरणारABP Majha Headlines : 6 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 'कॅंडिडेट कनेक्ट' अभियान सुरू; उमेदवाराचा प्रवास अन् विकासावर फोकस

Kangana Ranaut : देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस

Embed widget