एक्स्प्लोर
कतरिना-दीपिकापासून प्रियंका चोप्रापर्यंत, पाहा बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींची यादी
actress
1/8

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे खूप श्रीमंत आहेत. इंडस्ट्रीतील अभिनेत्रीही या बाबतीत मागे नाहीत. अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रींची यादी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ज्या खूप श्रीमंत आहेत. कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा या नावांचा या यादीत समावेश आहे.
2/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण (दीपिका पदुकोण नेट वर्थ) एकूण 316 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे. ती एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेते. 2020 मध्ये दीपिका पदुकोणची ब्रँड व्हॅल्यू 50 मिलियन यू.एस डॉलर एवढी होती.
Published at : 07 Jan 2022 12:01 PM (IST)
आणखी पाहा






















