एक्स्प्लोर
IN PICS | श्रीदेवींपासून नीना गुप्तांपर्यंत, लग्नाआधीच गरोदर होत्या सेलिब्रिटी
1/10

प्रियकर गाय हर्षबर्ग याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच अभिनेत्री कल्की केक्ला हिनं गरोदरपणाचं वृत्त जाहीर केलं. तिनं फेब्रुवारी 2020 मध्ये एका मुलीला जन्म दिला. (छाया सौजन्य- @kalkikanmani/Instagram)
2/10

2006 मध्ये जेव्हा व्यावसायिक बॉबी मुखर्जीशी महिमा चौधरी विवाहबंधनात अडकली तेव्हा ती 5 महिन्यांची गरोदर होती असं सांगितलं जातं. (छाया सौजन्य- @mahimachaudhry1/Instagram)
Published at :
आणखी पाहा























