एक्स्प्लोर
Smriti Khanna: स्मृतीसाठी तिच्या मातृत्वाचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता; जाणून घ्या!
स्मृतीने तिच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये या सगळ्याविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे तिने तिच्या गर्भपाताच्या वेदना देखील शेअर केल्या आहेत.
Smriti Khnna
1/10

'मेरी आशिकी तुम से ही' (Meri Aashiqui Tum Se Hi) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री स्मृती खन्ना (Smriti Khanna) ही दुसऱ्यांदा आई होणार आहे.
2/10

नुकतच तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली. आम्ही तिघांचे 4 होणार असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Published at : 22 Apr 2024 01:32 PM (IST)
आणखी पाहा























