एक्स्प्लोर
Photo Gallery : जॅकलीन फर्नांडीसच्या वकिलाचं नोरा फतेहीच्या अब्रू नुकसानीच्या नोटिसीला उत्तर, 'आम्ही उत्तर देऊ'
Jacqueline Fernandez And Nora Fatehi : Nora Fatehi आणि Jacqueline Fernandez यांच्यातील कायदेशीर वाद वाढत आहे. सोमवारी नोरा फतेहीने जॅकलिनविरोधात 200 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता.

Jacqueline Fernandez And Nora Fatehi
1/8

मनी लाँड्रिंग प्रकरणात आता वेगळे वळण आले असून बाॅलिवूडच्या दोन अभिनेत्री समोरासमोर आल्या आहेत.
2/8

इतकेच नव्हे तर आता थेट नोरा फतेही हिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत थेट मानहानीचा दावा दाखल केलाय.
3/8

200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आपला काहीच संबंध नसताना नाव बदनाम केले जात असल्याचे नोराने म्हटले आहे.
4/8

आता नोराच्या आरोपांवर जॅकलिन फर्नांडिस हिच्या वकिलाने प्रतिक्रिया दिली आहे.
5/8

जॅकलिन फर्नांडिसचे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, नोरा फतेही यांच्याकडून मानहानीच्या खटल्याची कोणतीही प्रत मिळाली नाही, तिने तसे केल्यास कायदेशीर उत्तर देऊ
6/8

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दोघांची चौकशी केल्याची माहिती आहे.
7/8

नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिससह 15 मीडिया कंपन्यांवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे.
8/8

याचिकेत म्हटले आहे की, जॅकलीन फर्नांडिस आपल्या वाढत्या करिअरशी व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाही.
Published at : 14 Dec 2022 08:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
