एक्स्प्लोर
IN Pics : श्रीराम लागू यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनय कारकिर्दीला केली होती सुरवात, जाणून घ्या त्यांच्याबद्दल 'या' खास गोष्टी
shriram lagu
1/6

हिंदी आणि मराठी चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते आणि रंगभूषाकार श्रीराम लागू यांचा आज जन्मदिन.
2/6

श्री राम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे झाला. लहानपणापासूनच श्रीराम लागू यांना अभिनयाची आवड होती, ती पुण्या-मुंबईत शिकूनही कायम राहिली.
Published at : 16 Nov 2021 12:30 PM (IST)
आणखी पाहा























