एक्स्प्लोर

Sunil Grovers Aamir Khan Act: आमिर खान बेघर? बॉडीगार्ड्सनी घराबाहेर काढल्याची चर्चा; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Sunil Grover’s Aamir Khan Act Leaves Fans in Splits:'हैप्पी पटेल' चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियात व्हायरल.

Sunil Grover Mimics Aamir Khan in Happy Patel Teaser Video Goes Viral

1/10
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान बऱ्याच कारणांमुळे चर्चेत असतो. चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्य. तो काही ना काही कारणांमुळे प्रकाशझोतात असतो.

2/10
सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान बेघर झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, आणि हा प्रश्न एका व्हायरल व्हिडिओमुळे उपस्थित होत आहे.

3/10
बॉडीगार्ड्स आमिरला घराबाहेर काढत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

4/10
मात्र या व्हिडिओमागे एक मजेशीर आणि रंजक कारण आहे.

5/10
नुकताच 'हैप्पी पटेल' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, या टीझरमध्ये अभिनेता सुनील ग्रोव्हर यांनी आमिर खानची भन्नाट नक्कल केली आहे.

6/10
त्यांच्या या अभिनयामुळे प्रेक्षक थक्क झाले असून, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

7/10
टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, आमिर खानच्या वेशात असलेल्या सुनील ग्रोव्हरला त्याचेच बॉडीगार्ड ओळखू शकत नाहीत. त्यामुळे ते आमिरला घराबाहेर हाकलताना दिसतात.

8/10
हाच प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

9/10
या चित्रपटाद्वारे आमिर खानचा भाचा इमरान खान जवळपास १२ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे 'हैप्पी पटेल' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

10/10
सुनील ग्रोव्हर यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असून, आमिर खानची देहबोली, आवाज आणि हावभाव त्यांनी अतिशय अचूक पकडल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

Embed widget