एक्स्प्लोर
Divya Agarwal Wedding Photos: दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगावकर यांच्या लग्नाची झलक!
गेल्या काही दिवसांपासून दिव्या आणि अपूर्वच्या लग्नाच्या सर्व फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(PHOTO:divyaagarwal_official/IG)
1/10

टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. (PHOTO:divyaagarwal_official/IG)
2/10

आता मंगळवारी, 20 फेब्रुवारी 2024 रोजी, दिव्याने प्रियकर अपूर्व पाडगावकरसोबत लग्न केले.(PHOTO:divyaagarwal_official/IG)
Published at : 21 Feb 2024 01:44 PM (IST)
आणखी पाहा























