एक्स्प्लोर
PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!
(photo:dishapatani/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. दिशा पाटणीचे बिकिनी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत केले जातात.(photo:dishapatani/ig)
2/6

दिशा पाटणी अनेकदा सोशल मीडियावर तिची टोन्ड फिगर दाखवताना दिसते. अशातच पुन्हा एकदा दिशा पाटणीने सोशल मीडियावर तिचे असे फोटो पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.(photo:dishapatani/ig)
Published at : 02 Jul 2022 04:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण






















