एक्स्प्लोर
Diana Penty : 'कॉकटेल' फेम डायना पेंटीचा ग्लॅमरस लूक; फोटो चर्चेत!
Diana Penty : 'कॉकटेल' फेम डायना पेंटी (Diana Penty) बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटी तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
2/9

डायनाच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे.(फोटो सौजन्य:dianapenty/इंस्टाग्राम)
Published at : 07 Nov 2022 03:50 PM (IST)
आणखी पाहा























