एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Happy Birthday Dharmendra : धर्मेंद्र बॉलिवूडमधील सर्वात देखणे अभिनेते, दिग्गज अभिनेत्याची कबुली
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/ee27e42649913ed5dab7ebe5bba2182c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dharmendra
1/7
![बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस, धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी झाला, आज ते 86 वर्षांचे झालेत. (photo:aapkadharam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/ce9d735f61b98aa8a0e22ffc013652d798b06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस, धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी झाला, आज ते 86 वर्षांचे झालेत. (photo:aapkadharam/ig)
2/7
![अभिनेते धर्मेंद्र हे बॉलीवूडचे सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता म्हणूनही ओळखले जातात, याची कबुली खुद्द सलमान खान याने दिली आहे. (photo:aapkadharam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/400da90c6891cfd0d328cb888d6239b97ed5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेते धर्मेंद्र हे बॉलीवूडचे सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता म्हणूनही ओळखले जातात, याची कबुली खुद्द सलमान खान याने दिली आहे. (photo:aapkadharam/ig)
3/7
![काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहने सलमान खानला एका शो मध्ये प्रश्न विचारला 'बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता कोण?' (photo:aapkadharam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/03d46ac9308b4927b87c77ecf8ec8fc0ee180.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहने सलमान खानला एका शो मध्ये प्रश्न विचारला 'बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता कोण?' (photo:aapkadharam/ig)
4/7
![त्यावेळी सलमान उत्तर देत म्हणाला, 'बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर आणि देखणे अभिनेते आहेत. मी नेहमीच धर्मेंद्र यांना फॉलो करतो. मी त्यांचा चाहता आहे,' (photo:aapkadharam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/9d375b82b38cb30fa5c7ee014a09c1918d241.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यावेळी सलमान उत्तर देत म्हणाला, 'बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर आणि देखणे अभिनेते आहेत. मी नेहमीच धर्मेंद्र यांना फॉलो करतो. मी त्यांचा चाहता आहे,' (photo:aapkadharam/ig)
5/7
![धर्मेंद्र यांनी हा व्हिडीयो सोशल मीडियावर शेअर केलाय, धर्मेंद्र हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. (photo:aapkadharam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/cb610e444c528ef665c6e1538872ab83c348a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धर्मेंद्र यांनी हा व्हिडीयो सोशल मीडियावर शेअर केलाय, धर्मेंद्र हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. (photo:aapkadharam/ig)
6/7
![धर्मेंद्र नेहमी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे काही जुने फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (photo:aapkadharam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/44277bffb77cf0682b69d370812de1dbc9c3c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धर्मेंद्र नेहमी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे काही जुने फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (photo:aapkadharam/ig)
7/7
![काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या पहिल्या गाडीचा फोटो शेअर करत त्याबद्दलची आठवण सर्वांना सांगितली होती. (photo:aapkadharam/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/08/24ff00a431364c613474d0c3d87cb58adbc8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या पहिल्या गाडीचा फोटो शेअर करत त्याबद्दलची आठवण सर्वांना सांगितली होती. (photo:aapkadharam/ig)
Published at : 08 Dec 2021 10:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion