एक्स्प्लोर
Cannes 2022: ग्रीन पोल्का डॉट ड्रेसमध्ये दीपिका पदुकोणचं भन्नाट फोटोशूट!
(photo:deepikapadukone/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका प्रतिष्ठित 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी सदस्य म्हणून पोहोचली आहे.(photo:deepikapadukone/ig)
2/6

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून दीपिका पदुकोणच्या नव्या लूकची छायाचित्रे समोर येत आहेत. (photo:deepikapadukone/ig)
Published at : 23 May 2022 10:26 AM (IST)
आणखी पाहा























