एक्स्प्लोर
PHOTO: दीपिका पदुकोणचा ग्लॅम लूक; शिमरी साडीमध्ये पोहचली रेड कार्पेटवर!
दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या अद्भुत संध्याकाळचे काही फोटो शेअर केले आहेत.

(photo:deepikapadukone/ig)
1/10

नुकतेच लंडनच्या रॉयल फेस्टिव्हलमध्ये ७७ व्या बाफ्टा अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. (photo:deepikapadukone/ig)
2/10

18 फेब्रुवारी रोजी झालेल्या या अवॉर्ड शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. (photo:deepikapadukone/ig)
3/10

या अवॉर्ड शोमध्ये दीपिका पदुकोणने सर्वांचीच लाइमलाइट चोरली.(photo:deepikapadukone/ig)
4/10

दीपिका चमकदार साडी परिधान करून अवॉर्ड फंक्शनला गेली होती. (photo:deepikapadukone/ig)
5/10

सब्यसांचीने डिझाइन केलेल्या साडीमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती.(photo:deepikapadukone/ig)
6/10

दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये ती पीच रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे.(photo:deepikapadukone/ig)
7/10

दीपिकाचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे. दीपिकाने द इनक्रेडिबल स्टोरी कॅटेगरीसाठी हा पुरस्कार दिला. (photo:deepikapadukone/ig)
8/10

दीपिका पदुकोणचा चमकदार लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे(photo:deepikapadukone/ig)
9/10

अभिनेत्रीला रेड कार्पेटवर पाहून चाहते वेडे झाले. बॅक लेस ब्लाउज परिधान करून दीपिकाने पॅप्ससाठी खूप पोज दिल्या.(photo:deepikapadukone/ig)
10/10

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पदुकोण अलीकडेच हृतिक रोशनसोबत फायटरमध्ये दिसली होती.(photo:deepikapadukone/ig)
Published at : 20 Feb 2024 12:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
