डान्सिंग क्वीन नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमीच शेअर करत असते. तिचे फोटो अवघ्या काही सेकंदांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.(PHOTO:norafatehi/IG)
2/6
सध्या नोराच्या नव्या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी नोरा पांढऱ्या शॉर्ट आउटफिटमध्ये दिसतेय. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.(PHOTO:norafatehi/IG)
3/6
नोरानं पांढरा फ्लरी शॉर्ट ड्रेस वेअर केला आहे. हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. नोराचा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
4/6
सध्या नोरा डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक म्हणून दिसून येत आहे.(PHOTO:norafatehi/IG)
5/6
वर्क फ्रंटवर, नोरा शेवटची मोठ्या पडद्यावर 'सत्यमेव जयते 2' मधील 'कुसु कुसू' गाण्यात दिसली होती.(PHOTO:norafatehi/IG)
6/6
पुढे, ती 'थँक गॉड' चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे.(PHOTO:norafatehi/IG)