एक्स्प्लोर

Raghav Juyal dating : राघव जुयालला स्वीडनच्या मुलीनं केलं क्लीन बोल्ड?

Feature_Photo_3(Photo: @sara.arrhusius/@raghavjuyal/@mohanshakti/IG)

1/8
शक्ती मोहन नव्हे राघव जुयालला स्वीडनच्या मुलीनं केलं क्लीन बोल्ड?  (Photo:@mohanshakti/IG)
शक्ती मोहन नव्हे राघव जुयालला स्वीडनच्या मुलीनं केलं क्लीन बोल्ड? (Photo:@mohanshakti/IG)
2/8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने 3 (Dance DIwane 3) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) शोमधील त्याच्या मस्तीमुळे अनेकांची मनं जिंकतो. (Photo:@sara.arrhusius/IG)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने 3 (Dance DIwane 3) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) शोमधील त्याच्या मस्तीमुळे अनेकांची मनं जिंकतो. (Photo:@sara.arrhusius/IG)
3/8
दरम्यान राघव आणि ती एकमेंकाना 2018 पासून डेट करत असल्याचंही समोर येत आहे.  (Photo:@sara.arrhusius/IG)
दरम्यान राघव आणि ती एकमेंकाना 2018 पासून डेट करत असल्याचंही समोर येत आहे. (Photo:@sara.arrhusius/IG)
4/8
साराचं भारतातील एका कंपनीशी कामासंबधी नातं असल्यानं ती सतत भारतात ये-जा करत असते. सूत्रंच्या माहितीनुसार सारा आणि राघव एका ट्रेकवर एकमेंकाना भेटले होते. त्याच दरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.  (Photo:@sara.arrhusius/IG)

5/8
दरम्यान राघव भारतात आणि सारा स्वीडनला राहत असल्याने दोघांनाही लाँग डिस्टेन्स रिलेशनशिपमध्ये रहावे लागत आहे. सारा नुकतीच डान्स प्लस 6 (Dance India Dance 6) च्या सेटवर देखील राघवला भेटण्यासाठी आली होती.  (Photo:@sara.arrhusius/IG)

6/8
तसंच दोघेही नोव्हेंबरमध्ये काही खास मित्र-मैत्रींनीसोबत गोव्याला (Goa Vacation) सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. दरम्यान या साऱ्याबाबत काही अधिकृत माहिती नसली तरी अनेक चर्चांना मात्र उधान आलं आहे.  (Photo:@raghavjuyal/IG)

7/8
प्रसिद्ध डान्सर आणि नृत्य दिग्दर्शक राघव जुयाल एका स्वीडीश मुलीला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. (Photo:@sara.arrhusius/IG)
प्रसिद्ध डान्सर आणि नृत्य दिग्दर्शक राघव जुयाल एका स्वीडीश मुलीला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. (Photo:@sara.arrhusius/IG)
8/8
संबधित मुलीचं नाव सारा अर्रहुसिस (Sara Arrhusius) असून तिचं भारतात येणं जाणं सुरुच असतं.  (Photo:@sara.arrhusius/IG)
संबधित मुलीचं नाव सारा अर्रहुसिस (Sara Arrhusius) असून तिचं भारतात येणं जाणं सुरुच असतं. (Photo:@sara.arrhusius/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget