एक्स्प्लोर
Daler Mehndi Birthday : एकाहून एक हिट गाणी देणाऱ्या दलेर मेहंदींच्या नावाचा अजब किस्सा, डाकूच्या नावावरुन ठेवलं नाव

Feature_Photo_1
1/8

‘ना ना ना ना ना रे ना रे ना’…., बोलो ता रा रा रा अशा अनेक थिरकायला लावणाऱ्या गाण्यांचे गायक दलेर मेहंदी यांचा आज वाढदिवस.(photo courtesy : @DalerMehndi facebook)
2/8

बिहारच्या पाटण्यात 18 ऑगस्ट 1967 साली जन्मलेले दलेर मेहंदी गायक तर आहेतच शिवाय ते गीतकार, लेखक आणि निर्माते देखील आहेत. (photo courtesy : @DalerMehndi facebook)
3/8

दलेर मेहंदी यांनी आपल्या बुलंद आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.(photo courtesy : @DalerMehndi facebook)
4/8

पाटणा ते मुंबई असा त्यांचा प्रवास खूप स्ट्रगलचा आहे. आपली वेगळी ओळख बनवण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावं लागलं. (photo courtesy : @DalerMehndi facebook)
5/8

दलेर मेहंदी यांच्या नावाच्या मागे देखील एक मजेदार किस्सा आहे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव डाकू दलेर सिंहच्या नावावरुन ठेवलं होतं. (photo courtesy : @DalerMehndi facebook)
6/8

दलेर मोठे झाल्यानंतर प्रसिद्ध गायक परवेज मेहंदी यांच्या नावावरुन ‘सिंह’ च्या जागी ‘मेहंदी’ जोडलं आणि ते दलेर सिंहचे ‘दलेर मेहंदी’ झाले. (photo courtesy : @DalerMehndi facebook)
7/8

दलेर मेहंदी यांनी आपल्या दमदार आवाजानं प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं. (photo courtesy : @DalerMehndi facebook)
8/8

वयाच्या अकराव्या वर्षी दलेर मेहंदी हे राहत अली खान यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी घरातून पळून गेले होते. (photo courtesy : @DalerMehndi facebook)
Published at : 18 Aug 2021 10:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
