एक्स्प्लोर
Mukta Barve : 45 वर्षाची अभिनेत्री मुक्ता बर्वे ही अजूनही सिंगल का? अभिनेत्री म्हणाली..
मु्क्ता बर्वेने तिच्या वयाची 40 पार केली आहे. तरीही अद्याप तिने लग्न केलंल नाही. पण ऑनस्क्रिन तिची अनेक कलाकारांसोबत चांगली कमेस्ट्री जुळल्याचं पाहयाला मिळालं आहे.
मु्क्ता बर्वे
1/12

मुंबई पुणे मुंबई, नाच गं घुमा,लग्न पहावे करुन, डबल सीट यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे (Mukta Barve).
2/12

मुक्ताने मालिका आणि नाटकांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतच मुक्ताने तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला आहे.
Published at : 20 May 2024 12:45 PM (IST)
आणखी पाहा























