एक्स्प्लोर
Chitrangada Sinha Photos : चित्रांगदाचा बाॅसी लुक ; पाहा खास फोटो
चित्रगंदाने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे. तिचे हे बोल्ड फोटो पाहुयात.
Chitrangada Sinha Photos
1/6

चित्रंगदा कायमच तिच्या हटके लुकमुळे चर्चेत असते.
2/6

अशातच तिने एका बाॅसी लुकमध्ये फोटोशूट केले आहे.
3/6

यात तिने नारंगी रंगाचा कोट आणि ट्राउजर घातले आहे.
4/6

तसेच काळ्या रंगाची ब्रालेट घातले आहे. त्यावर गोल्डन रंगाचे कानातले तर केस मोकळे सोडले आहेत.
5/6

या फोटोशूटमध्ये तिने खूप क्लासी पोज दिल्या आहेत.
6/6

चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Published at : 03 Jul 2023 06:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
