एक्स्प्लोर
World Theatre Day: मनोज वाजपेयीपासून दीपक डोब्रियालपर्यंत अजूनही नाळ रंगभूमीशी
संपादित छायाचित्र
1/12

आज 'वर्ल्ड थिएटर डे' आहे. दरवर्षी 27 मार्च रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा पाया आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्थेने 1961 मध्ये संपूर्ण जगात थिएटरला एक वेगळी ओळख मिळावी म्हणून घातली होती. जागतिक रंगमंच दिनानिमित्त आम्ही तुम्हाला बॉलीवूड सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत जे अजूनही थिएटरशी जोडलेले आहेत.
2/12

दीपक डोब्रियाल अखेरीस दिवंगत इरफान खानसमवेत इंग्लिश मीडियम चित्रपटात दिसला होता. त्यांना खूप उशीरा ओळख मिळाली. दीपकने 1994 ला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या काळात ते नाट्यविश्वाशी जोडले गेले.
Published at : 27 Mar 2021 04:40 PM (IST)
आणखी पाहा























