एक्स्प्लोर
वरुण धवन, आलिया भट्टच्या वाढत्या जवळकीने नताशा दलालने घेतला होता 'हा' निर्णय
संग्रहित छायाचित्र
1/3

वरुणने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटापासून केली ज्यामध्ये आलिया भट्ट त्याची सहकलाकार होती. या चित्रपटानंतर हे दोघेही बर्याच चित्रपटांमध्ये दिसले आणि त्यांची बॉन्डिंग ऑफ स्क्रीन चांगली झाली.
2/3

मीडिया रिपोर्टनुसार वरुणची आलियाबरोबरची वाढती जवळीक नताशाला आवडत नव्हती. अगदी चित्रपटांमध्येही वरुण आणि आलियाचे किसिंग सीन पाहून तिला राग आला होता. दुसरीकडे, त्यावेळी आलिया भट्टला डेट करत असलेला सिद्धार्थ मल्होत्राही वरुण-आलियाची जवळीक पाहून इनसिक्योर झाला होता.
Published at : 21 Apr 2021 07:38 PM (IST)
आणखी पाहा























