एक्स्प्लोर

In Pics: सर्जरी करून बदललीये Mouni Roy, 36साव्या वर्षी करतेय लग्न

(Photo: Mouni Roy)

1/12
बॉलीवुड एक्ट्रेस मौनी रॉय नेहमीच आपल्या लुक्स आणि स्टाइल मुळे चर्चेत असते. मौनीच्या ट्रान्सफॉर्मेशनचे अनेक फोटो समोर आलेत.. मौनी रॉय आधी अशी न्हवती, पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात मौनी तिच्या लहानपणीच्या मित्राशी लग्न करतीये.. पहा फोटो

2/12
मौनी तिच्या लुक्स आणि स्टाइल मुळे नेहमीच चर्चेत असते
मौनी तिच्या लुक्स आणि स्टाइल मुळे नेहमीच चर्चेत असते
3/12
मौनी रॉयचं ट्रान्सफॉर्मेशन अनेक बघून दिसतं की तीने वर्क आउट, डायट आणि सर्जरी च्या मदतीने तिचा पूर्ण लूक आणि बॉडी स्ट्रक्चर बदलून टाकलंय
मौनी रॉयचं ट्रान्सफॉर्मेशन अनेक बघून दिसतं की तीने वर्क आउट, डायट आणि सर्जरी च्या मदतीने तिचा पूर्ण लूक आणि बॉडी स्ट्रक्चर बदलून टाकलंय
4/12
तिनं तिचा कोर्स मध्येच सोडून मुंबईला यायचा विचार केला आणि परत मागे कधीच नाही बघितलं
तिनं तिचा कोर्स मध्येच सोडून मुंबईला यायचा विचार केला आणि परत मागे कधीच नाही बघितलं
5/12
(Photo: Mouni Roy)
(Photo: Mouni Roy)
6/12
कॉलेज मध्ये असताना मौनी शानदार डान्सर होती, एवढंच नाही तर दिल्ली मध्ये अभ्यास करताना ती उत्तम कोरियो ग्राफर सुद्धा होती.
कॉलेज मध्ये असताना मौनी शानदार डान्सर होती, एवढंच नाही तर दिल्ली मध्ये अभ्यास करताना ती उत्तम कोरियो ग्राफर सुद्धा होती.
7/12
मौनी रॉय ने 12वी पर्यंतचा अभ्यास बंगालमधून केलाय ज्यानंतर ती ग्रॅजुएशन साठी दिल्लीला आली
मौनी रॉय ने 12वी पर्यंतचा अभ्यास बंगालमधून केलाय ज्यानंतर ती ग्रॅजुएशन साठी दिल्लीला आली
8/12
'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत मौनी ने कृष्णातुलसी चा रोल साकार केलेला. मौनीच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ सामील आहेत
'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत मौनी ने कृष्णातुलसी चा रोल साकार केलेला. मौनीच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ सामील आहेत
9/12
28 सप्टेंबर 1985 ला मौनी रॉयचा जन्म बंगाल मध्ये झाला.
28 सप्टेंबर 1985 ला मौनी रॉयचा जन्म बंगाल मध्ये झाला.
10/12
मौनी रॉयची फॅन फॉलोइंग सगळ्यात जास्त टेलीविजन सीरियल नागिन मुळे वाढली..
मौनी रॉयची फॅन फॉलोइंग सगळ्यात जास्त टेलीविजन सीरियल नागिन मुळे वाढली..
11/12
(Photo: Mouni Roy)
(Photo: Mouni Roy)
12/12
(Photo: Mouni Roy)
(Photo: Mouni Roy)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget