एक्स्प्लोर
The Great Indian Family Trailer : विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चा ट्रेलर आऊट!
The Great Indian Family Trailer Release : विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.

Vicky Kaushal
1/10

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10

विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे.
3/10

विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमाचा ट्रेलर आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
4/10

विकीच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमाचा मजेशीर ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
5/10

'द ग्रेट इंडियन फॅमिली'च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच विकी कौशल भजन गाताना दिसत आहे.
6/10

'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमात विकी कौशल भजन कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे.
7/10

विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
8/10

विकीच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चा ट्रेलर पाहिल्यानंतर हा सिनेमा सुपरहिट होणार, असे म्हटले जात आहे.
9/10

विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा 22 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10

विकीच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 13 Sep 2023 09:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
