एक्स्प्लोर
PHOTO : 'या' स्टार किड्सवर करण जोहर मेहरबान!
Star Kids
1/6

बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला स्टार किड्सचा गॉड फादर म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे त्याने अनेक कलाकारांच्या मुलांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे. त्याने अनेक स्टार किड्सना आपल्या चित्रपटांमध्ये संधई दिली आहे. जाणून घेऊया हे स्टार किड्स कोण कोण आहेत?
2/6

आलिया भटचा आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीमध्ये समावेश होतो. तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 2012 मध्ये करण जोहरने 'स्टूडंट ऑफ द ईयर'मधून तिला लॉन्च केलं होतं.
Published at : 04 Mar 2022 04:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























