एक्स्प्लोर
Vaani Kapoor: वाणी कपूरचा स्टनिंग लूक; साडीत खुललं सौंदर्य
वाणीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं.
(Vaani Kapoor/instagram)
1/10

वाणी कपूर तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Vaani Kapoor/instagram)
2/10

वाणीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Vaani Kapoor/instagram)
Published at : 30 Jan 2023 03:26 PM (IST)
आणखी पाहा























