एक्स्प्लोर
Urvashi Rautela : हिरेजडीत मुकुट आणि पिंक गाऊन... विश्व सुंदरी उर्वशी रौतेलाचा प्रिंसेस लूक
Urvashi Rautela Photos : विश्व सुंदरी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नव्या लूकमधील फोटो उर्वशीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Urvashi Rautela Photos
1/10

या फोटोंमध्ये उर्वशीचा प्रिंसेस लूक पाहायला मिळत आहे. पिंक कलरचा स्ट्रपलेस गाऊन, हिरेजडीत मुकुट असा हा लूक फारच स्टनिंग दिसत आहे.
2/10

उर्वशी रौतेला तिच्या स्टाईलसाठी कायम चर्चेत असते. उर्वशीने बॉलिवूडसह कन्नड आणि तामिळ चित्रपटांमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे.
Published at : 21 Nov 2022 09:34 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक























