एक्स्प्लोर
PHOTO : उर्फी जावेदची बहीण, डॉली जावेदचे ग्लमॅरस फोटो
dolly javed
1/8

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या विचित्र ड्रेस आणि ग्लॅमर लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड लूकमुळे उर्फी खूप प्रसिद्धी मिळवते. उर्फी जावेद प्रमाणेच तिची बहीण देखील खूप ग्लॅमरस आहे.
2/8

उर्फी जावेदच्या बहिणीचे नाव डॉली जावेद आहे. उर्फीप्रमाणेच डॉलीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Published at : 26 Jun 2022 10:20 PM (IST)
आणखी पाहा























