एक्स्प्लोर
In Pics : 'हीरोपंती 2' चे लंडनमधील शूटिंग पूर्ण, Tiger Shroff आणि Tara Sutaria मुंबईला परतले
tiger shroff and tara sutaria
1/5

लंडनमध्ये 'हीरोपंती 2' चे शूटिंग पूर्ण करुन टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया आता मुंबईत परतले आहेत. काल रात्री दोघेही एअरपोर्टवर दिसून आले. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाचा "हीरोपंती 2" हा चित्रपट 29 एप्रिल 2022ला प्रदर्शित होणार आहे. टायगर आणि ताराचे एअरपोर्टवरील खास फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
2/5

एअरपोर्टवर तारा क्रॉप टॉपमध्ये दिसून आली. त्या काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान ताराने फोटोग्राफरर्सला फोटोसाठी पोजदेखील दिली.
Published at : 04 Oct 2021 01:48 PM (IST)
आणखी पाहा























