एक्स्प्लोर
अमिताभ ते सलमान खान, या कलाकारांनी चित्रपटात केलंय मानधनाशिवाय काम

अमिताभ ते सलमान खान, या कलाकारांनी चित्रपटात केलंय मानधनाशिवाय काम
1/8

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी काही चित्रपटांसाठी कोणत्याही मानधनाशिवाय काम केले आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबाबत...
2/8

सलमान खानने दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा चित्रपट 'गॉडफादर'मध्ये काम करण्यासाठी मानधन घेण्यास नकार दिला आहे. त्याशिवाय सलमानने 'सन ऑफ सरदार', 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटातील व्यक्तीरेखेसाठी मानधन घेतले नाही.
3/8

शाहरुख खानने क्रेझी 4, भूतनाथ आणि दुल्हा मिल गया सारख्या चित्रपटात काम करण्यासाठी मानधन घेतले नाही.
4/8

शाहीद कपूरने विशाल भारद्वाज यांच्या हैदर या चित्रपटातील भूमिकेसाठी मानधन घेतले नव्हते
5/8

अमिताभ बच्चन यांनी संजय लीला भन्सालीचा चित्रपट 'ब्लॅक'मध्ये काम करण्यासाठी मानधन घेतले नव्हते.
6/8

नवाझुद्दीन सिद्दीकीने 'मंटो' या चित्रपटासाठी फक्त एक रुपया मानधन घेतले होते.
7/8

फरहान अख्तर याने 'भाग मिल्खा भाग'साठी कोणतेही मानधन घेतले नाही. फक्त 11 रुपयेच घेतले होते.
8/8

अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील भाग मिल्खा भागमध्ये आपल्या भूमिकेसाठी कोणतेही मानधन घेतले नाही. फरहानप्रमाणे तिने 11 रुपये स्वीकारले होते.
Published at : 21 Mar 2022 12:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
