एक्स्प्लोर
Tara Sutaria : अभिनेत्री तारा सुतारियाचा एथनिक लूक, व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का?
Tara Sutaria Photos : अभिनेत्री तारा सुतारियाने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Tara Sutaria
1/9

ताराने नुकतेच नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/9

लेहेंग्यामध्ये तारा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
3/9

ताराचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.
4/9

तारा सुतारियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
5/9

ताराचे फोटो नेहमीच जोरदार व्हायरल होतात.
6/9

तारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
7/9

तारा नेहमीच आपले सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
8/9

आज जगभरातील लोक ताराच्या लूक आणि स्टाइलचे वेडे आहेत.
9/9

ताराच्या एका झलकसाठी लोक आतुर झाले आहेत. तारा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.
Published at : 03 Sep 2022 02:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
कोल्हापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
