एक्स्प्लोर

PHOTO : 'या' बॉलिवूड कलाकारांची बालपणीच्या साथीदारासोबत लग्नगाठ, फोटोंमध्ये पाहा कोण आहेत हे सेलिब्रेटी

1/6
सुनील शेट्टी: टीनएजर असताना सुनील शेट्टीनं एका  पेस्ट्री शॉपवर माना शेट्टीला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच्या बहिणीनं मानासोबत मैत्री करुन दिली. त्यानंतर त्यांची दोस्ती प्रेमात रुपांतरीत झाली. मात्र लग्नाच्या वेळी धर्म वेगवेगळे असल्यानं परिवाराकडून मोठा विरोध झाला. अखेर 9 वर्षांनंतर दोघांचं लग्न झालं.

2/6
ऋतिक रोशन: टीनएजमध्ये ऋतिक रोशन सुजैनला पहिल्यांदा पाहताच प्रेमात पडला होता.  मग दोघांनी 2000 मध्ये लग्न केलं. मात्र 2013 मध्ये त्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी दिली.

3/6
आयुष्मान खुराना: आयुष्मान आणि ताहिरा एकमेकांना शालेय जीवनापासून ओळखतात. दोघांचे परिवार देखील एकमेकांना चांगले ओळखायचे. त्यामुळं त्यांच्या लग्नासाठी काही अडचण आली नाही. या दोघांना दोन मुलं आहेत.

4/6
शाहरुख खान: शाहरुख खाननं  गौरीला वयाच्या 16 व्या वर्षी पाहिलं होतं. त्यावेळी गौरी 14 वर्षांची होती. एका पार्टीत गौरीला पाहताच शाखरुख प्रेमात पडला. धर्म वेगवेगळे असल्यानं त्यांच्या लग्नासाठी अडचणी आल्या मात्र त्यांनी 1991 मध्ये लग्न केलं.

5/6
 वरुण धवन: वरुणनं नुकतचं आपली बालपणीची मैत्रिण नताशा दलालसोबत लग्न केलं. वरुण आणि नताशा एकमेकांना 6 व्या वर्गात असल्यापासून ओळखतात.

6/6
बॉलिवूड सेलिब्रेटींच्या प्रेमकहाण्या खूप जबरदस्त आहेत. आज आपण अशा काही जोड्यांबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी आपल्या बालपणीच्या प्रेमालाच आयुष्यभराचा साथीदार बनवलं.  या सेलिब्रेटीच्या लिस्टमध्ये वरुण धवन, शाहरुख खान, आयुष्मान खुराना, ऋतिक रोशन, सुनील शेट्टी यांची नाव आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा

Embed widget